कोल्हापूर:-
नवी मुंबई ते कोल्हापूर ६इ ७०४३ हे विमान रात्रौ ०८३० आगमनाच्या ऐवजी रात्री ११४२ वाजता पोहोचले. अती विलंबित flight operations झाल्याने ६e ७०४४ हे कोल्हापूर नवी मुंबई विमान रद्द करण्यात आले.जाणाऱ्या ४८ प्रवाशांचे यात्रा रद्द झाल्याने, रेस्केडुलिंग, टॅक्सी सह हॉटेल बुकिंग आणि काहीना परतावा अशी व्यवस्था विमान कंपनी मार्फत केले जात आहे. एका प्रवाशास taxi ने रवाना केले आहे
सदरची माहिती अधिकृत रित्या मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या