Click below for Video
कोल्हापूर :-
दिनांक 29/6/2026रोजी टेंबलाईवाडी प्राथमिक शाळेस श्री शंकर सीताराम हडकर यांच्या स्मरणार्थ सचिन श्रीपतराव वायंगणकर यांनी शालेय शैक्षणिक साहित्य भेट दिले यावेळी टेंबलाईवाडी विध्यालयचे माजी विद्यार्थी भारती वायंगणकर गणेश लोहार विलास डावरे विनोद नाईकवडे गजानन कुलकर्णी व अजय आयरेकर याचे मोलाचे सहकार्य लाभले, मुख्याध्यापक श्री विलास पिंगळे सर श्री लोखंडे सर ,श्री येरुडकर सर ,या वेळेस उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या