कोल्हापूर:-24/6/2026 विक्रमनगर मधला बस स्टॉप सरकारी दवाखान्याच्या मागे असणाऱ्या एका इमारती वरती दोन मोबाईल टॉवर आहेत, त्या टॉवरच्या शॉर्टसर्किटमुळे डीपीला आग लागली उशिरा अग्निशामक दलाने प्रस्थान केले.
व्हिडिओ पहाण्यासाठी वर क्लिक करा
नागरिकांच्या मनामध्ये भीती वाढली होती बघ्यांची गर्दी, सुमारे अर्ध्या विक्रमनगर मध्ये लाईट बंद.आशा मोबाईल, टॉवरच्या इमारतीवरील इलेक्ट्रिक ऑडिट होणे गरजेचे आहे अग्निशामक दलाने व संबंधित अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी या आगीमुळे मोठी हाणी टळली.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या