Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट मानपाडळे येथे स्तुत्य कार्यक्रम


दि :-24 जून 2026
मनपाडळे तालुका हातकणंगले येथे,रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट मनपाडळे यांच्या वतीने शिवजी मोहन दभडे यांच्या मार्फत गावत स्वनिधितून,पंचवीस सोलार स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या ,

       व्हिडिओ बघण्यासाठी वर  क्लिक करा
आंबेडकरनगर येथील जेंट्स स्वच्छता गृहासमोर स्ट्रीट लाईट बसवण्यात आली ,जेन्ट्स स्वच्छता गृहासमोरअंधार असल्याकारणाने येथे तातडीची गरज होती ,सदरच्या गरज लक्षात घेता सोलर स्टीट लाईट मुळे लोकांना रात्रीच्या वेळी फायदेशीर होणार आहे.स्ट्रीट लाईट बसवते वेळी शिवाजी दबडे ,सामाजीक कार्यकर्ते दिलीप कांबळे, पिंटू वाघमारे, निलेश वाघमारे, महेश वाघमारे.आदि हजर होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या