Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

टेंबलाईवाडी विद्यालयास एक कोटी महापारेषण सि एस आर फंडातून ,भाजप आमदार अमल महाडिक साो, व रविंद्र मुदगी यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर







कोल्हापूर:-
महापारेषण सी एस आर फंडातून टेंबलाईवाडी विद्यालयास , सुमारी एक कोटी निधी  मंजूर करून आणला यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे भाजप आमदार श्री अमोल महाडिक साो ,

    
वरील व्हिडिओ पहाण्यासाठी वर  क्लिक करा

 सरचिटणीस रवींद्र मुदगी व इतर भा ज पा पदाधिकारी यांनी पाठपुरावा करून सदरचा निधी उपलब्ध केला आहे.

गेले पस्तीस वर्ष टेंबलाईवाडी शाळेच्या आवरातून अक्रा  हजार के व्हि विधूत वाहिनी वहात होती,यामुळे मोठी ,दुर्घटना होण्याची दाट शक्यता होती,शाळेत पट संख्या मोठी आहे.आमदार अमल महाडीक यांनी जिल्हा नियोजन मंडळा कडून बत्तीस लाखाचा रुपयाची निधी उपलब्ध करुन दिला .भाजप सरचिटणीस रवींद्र मुदगी यांच्या पाठ पुरावा मुळे विथुत वाहिनी काढून घेतली आहे. 

शाळेत पट संख्या जास्त आसल्यामूळे वर्ग कमी पडत आहेत,यागोष्टी साठी देखील  भाजप आमदार अमल महडीक व रविंद्र मुदगी यांच्या पाठपुराव्यामुळे महापारेषण कंपनी कडून सि एस आर फंडातून एक कोटी निधी मंजूर करून घेतला आहे. पुढी वर्षा  पर्यंत काम पूर्ण होईल आसे मुदगी यांनी माध्यमांशी  बोलताना सांगीतले. .सदरच्या प्रसंगी टेंबलाईवाडी विद्यालयाचे 

मुख्याध्यापक श्री विलास पिंगळे  सर यांनी  ठेकेदार ईद्रजीत मोहिते पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला,  तसेच भजपा सरचिटणीस मुदगी यांचा देखील सत्कार पुष्पगुच्छ  देउन  केला .

मुख्याध्यापक  विलास पिंगळे सर लोखंडे सर,विश्वनाथ पाटील,विजय सुर्यवंशी, मानसिंग पाटील, आलका जगदाळे,संजय महेकर,मोहिद्धन शेख,शाळेतील सर्व  शिक्षक वृंध हजर होते.

सदरच्या कामाचे कौतुक भागात सर्वत्र होत आहे.़




व्हिडिओ







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या