Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

शेअर बाजारातील नुकसान जीवावर बेतले; बार्शीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू



नको तो छंंद मनाला भाळला ,बायको पोरांना विष पाजून स्वतःही फास लाऊन मेला.

बार्शी तालुक्यातील हतीज येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुख्याध्यापक योगेश पाटील यांना शेअर बाजारात मोठा तोटा सहन करावा लागला होता. याच मानसिक तणावातून त्यांनी पत्नी व दोन मुलांना विषारी औषध  आईस्क्रीम मध्ये मिसळून  दिले आणि नंतर स्वतः  गळफास लाउन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या