कोल्हापूर 31मे2026
महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस कोल्हापुर येथील कसबा बावडा मध्ये असणाऱ्या शासकीय सेवा रुग्णालयात शिवसेनेच्या माध्यमातून संपन्न झाला यामध्ये, जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Click to See Video above
कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत, मा.आमदार चंद्रदीप नरके ,मा.आमदार जाधव मॅडम , सीईओ कोल्हापूर,जि आरोग्यधिकारी, सेवा रुगणालय चे वैद्यकीय अधिक्षक निलीमा पाटील, पालक ,मुल त्याचप्रमाणे दवाखान्यातील सर्व पदाधिकारी हजर होते.सुमारे 205 लहान मुलांना याचा लाभ झाला.
______________________________________


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या