Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

कोल्हापूर जिल्ह्यात ना. आठवले यांनी धम्मपरीषदसाठी आढावा बैठक घेतली व कार्यकर्तेचि देखील आढावा बैठक घेतली.



कोल्हापूर दि.30|मे26

 सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदासजी आठवले  यांचे कोल्हापूरच्या शाहू नगरीमध्ये सहर्ष स्वागत.

करतेवेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष आयु दत्ता मिसाळ(आण्णा), जिल्हा सचिव सतीश माळगे(दादा), होलारा आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पारसे(आण्णा), जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे,राधानगरीचे नेते कुंडलिक कांबळे,कागल तालुक्याचे नेते बाबासाहेब कागलकर, पन्हाळ्याचे नेते भारत सोरटे,गडहिंग्लजचे नेते आप्पू  मांग,करवीर चे नेते दिलीप कोथळीकर,रिपब्लिकन एम्प्लॉय फेडरेशनचे कृष्णात सडोलीकर,बाळासाहेब मुरगुडकर,बट्टू भामटेकर यांच्यासह रिपब्लिकन पक्षाच्या महिला तसेच शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यात ना. आठवले यांनी घेतलेल्या कार्यकर्ता आढावा बैठकीत..

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता सर्किट हाऊस कसबा बावडा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत कवितेद्वारे अप नेतृत्व बदलाचे संकेत.

 *त्यांनी कार्यकर्त्यांचा संवाद बैठकीत केली..शेवटी धम्म परीषद कोल्हापूर जिल्हात घेण्यासाठी सक्षम नेतृत्व ची गरज आहे, आसे कार्यकर्ते निवेदन द्वारा राष्ट्रीय आर पि आय आध्यक्ष आठवले यांना दिले.

शेवटी तोडगा काडून मध्यस्थी मार्ग काढण्यास व नेतृत्व बदल करण्यासाठी . प्रा शहाजी कांबळे सर यांनां सुचना दिल्या.

---------------------------------------------------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या