Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

वारणा पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या जुगाई फाउंडेशन मार्फत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव



जुगाई फाउंडेशन मार्फत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव

श्री जुगाई फाउंडेशन मार्फत नेहमीच यशस्वी विद्यार्थ्यांच्या  पाठीवर शाबासकी ची थाम मारते.याचेच कौतुक सर्वत्र होत आहे.
 दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला जुगाई फाउंडेशनचे संस्थापक आय एफ एस संदीप सूर्यवंशी,जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख तानाजी शिंदे,STI राज्य कर निरीक्षक संदीप भुसारी यांनी मार्गदर्शन केले. संध्याराणी सूर्यवंशी यांची पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी गावातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.     

See video

या कार्यक्रमाला युवा उद्योजक जयदीप सूर्यवंशी,पोलीस अधिकारी वैभव खांडेकर उपस्थित होते.अरुण शिंदे,किरण सूर्यवंशी,दत्तात्रयअसगावकर,रमेश दबडे,शिवाजी ठाणेकर,शामराव गुरव,नितीन सूर्यवंशी,दिलीप कांबळे हे मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय कुरणे यांनी केले.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तू देण्यात आल्या व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन उदय जाधव,प्रवीण तोडकर,नागेश काशीद, बाजीराव दबडे यांनी केले.
 यशस्वी विध्यार्थी भारवून गेले,वातावरण मंत्रमुग्ध झाले,याचीच प्रेरणा आनेक नवक्या विध्यार्थ्यांना 
मिळाली,आणी मनशी ठाम निर्णय घेऊन पुढच्या वर्षी माझाही सत्कार होणार या आनंदात घरी पाखरे परतली.

---------------------------------------------------------

 ‌           राणी दभडे मॅडम यांचे 

      मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल

            दक्ष राज्य न्यूज़ चे  

 संपादक :-श्री राजेश युवराज वाघमारे 

                               व
            परीवार कडून अभिनंदन



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या