Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

तिच्या जागराणे इचलकरंजी महापालिकेत होणार संविधान वाचन



महिला प्रतेक गोष्टीत संवेदनशील आसतात म्हणतात ते काय खोटे नाही.हे खरच आज पहायाला मिळते.ईचलकरंजी महानगरपालीकेत 

होणाऱ्या महासभेत राष्ट्रीय गीत व महराष्ट्र गीत म्हटले जाते पण नगरसेविका यांना कल्पना सुचली आणी त्वरित त्यांनी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान महासभे वेळी वाचले जावे म्हणून पुढे काय केले ते सर्वांना अभिमान वाटेल.

*इचलकरंजी महानगरपालिका मध्ये होणाऱ्या विशेष महासभेमध्ये राष्ट्रगीत होते, महाराष्ट्र गीत होते त्याप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचे वाचन व्हावे असे निवेदन नगरसेवक क्रांती अब्राहम आवळे यांनी दिले त्यावेळी शिवशाहू आघाडी च्या सर्व नगरसेवक यांनी जाहीर पाठिंबा दिला महापौर यांनी आश्वासन दिले की पुढील महासभेपासून संविधानाचे वाचन होईल त्याबद्दल महापालिकेच्या सर्व सदस्यांचे आभार  देखिल माणले.

असाच आदर्श प्रत्येक नगपरीषद,नगरपालिका, महानगरपालिका. जिल्हापरिषद.व ग्राम सभेत देखिल होणे चुकीचे होणार नाही कारण यामुळे देश हित जडले जाईल,आखंडता दृढ होईल.देशाबद्दल प्रेम वाढेल ...

जय हिंद,जय भारत,वंदे मातरम्, जय शिवराय, जय भिम, जर संविधान.

-----------------------------------------------------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या