Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

भा ज पा.विद्यार्थी वाहतूक आघाडी संयोजक पदीअशोक कुंभार यांची निवड.


 कोल्हापूर :-श्री अशोक कुंभार मामा यांची आज विद्यार्थी वाहतूक आघाडी संयोजक पदी निवड करण्यात आली.

भाजप जिल्हा अध्यक्ष मा. श्री. विजय जाधव  यांच्या हस्ते त्यांना निवड पत्र देण्यात आले त्यावेळी प्रदेश अध्यक्ष श्री रविंद्र चव्हाण  यांचे OSD श्री. संष साखरे  व जिल्हा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी उपस्थित होते.

__________________________________



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या