परिचारिका दिना निमित्त नर्सेस, डॉक्टर, ब्रदर्स यांचा सत्कार.
(डॉ इरफ़ना सचिन पाटील) यांचा सत्कार करताना, जि अध्यक्ष राजेश वाघमारे)कोल्हापूर दिनांक 12 मे रोजी जागतिक नर्सेस डे म्हणजेच जागतिक परिचारिका दिन या दिवशी सर्व जगामध्ये नर्सेस डे म्हणून साजरा केला जातो ,याचेच औचित साधून.
∆ व्हिडिओ पहा ∆
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार रक्षक मंच कोल्हापूर शाखेने, नर्सेस (परिचारिका) दिना निमित्त डॉक्टर सचिन पाटील मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल राजारामपुरी या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी नर्सेस यांचा पुष्प व पेन गिफ्ट देऊन सत्कार
करण्यात आला यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राजेश वाघमारे सर, सुनील प्रसाद, डॉक्टर मॅडी तांमगावकर यांनी शेवटी आभार मानले.
---------------------------------------------------------




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या