CRIME
जमाना बदला आहे पुर्वी डाकू लूटालू दरोडा घालण्यास घोड्यावर बसून येत आसे,आता मात तंत्राचा बद्दल करुन, चोर हुशार बुधिचा वापर करुन आथूनिक रित्या चोरी करत आहेत.
असाच प्रकार शिरडीया ठिकाणी मोटर गगडीतील बैग घेऊन पलायन केले.सदरची घटनेचा व्हिडिओ कैमेरात कैद झाला.दोन चोरटे अंदाज घेत मोटारज्गाडीत आसलेल्या बग वर नजर जाते ,एक चोरटा काहीतर केमिकल गाडी च्या काचेवर मारतो थोड्या वेळातच काच सहज रित्या न आवज करता हाळू धका मारून, गाडीच्या खिडकितून आत प्रवेश करुन बैग घेऊन पोबार केला.... या पुढे कुणीही गाडी मध्ये किमती सामान अथवा वस्तू ठेऊ नये.. आधूनिक चोर काय डोके लावतील आणी डोळ्यात धुळ टकतिल समजनार नाही. सावध रहा सतर्क रहा.
---------------------------------------------------------
जाहीरात
सेंद्रिय हापूस आंबे
व
सेंद्रिय पायरी आंबे विकत मिळेल
संपर्क:- राजू सुतार मोबाईल
+. 9881438109 शाहुपुरी कोल्हापूर
---------------------------------------------------------

Post a Comment
0 Comments