Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

एस डी पाटील सरांची सेवा निवृत्ती, सर्वांचे डोळे पाणावले.


कोल्हापूर:- 1 मे 2026. करवीर प्रशाला विक्रमनगर ,कोल्हापूर

येथ एस डी पाटील सर यांचा सेव निवृतीचा, व के एन गुरव सर यांचा ही सेव ा निवृत्ती चा कार्यक्रम झाला या वेळी नागरिक, पालक,शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने होते,नगरसेवक प्रविण केसरकर,  मा नगरसेविका शोभाताई कवाळे,नगरसेवक सचिन शेंडे, सामाजीक कार्यकर्ते बबन कावडे,


( व्हिडिओ पहाण्यास  वर 👆क्लीक)

उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेंद्र पाटील,ॲड.धुमाळ,व ईतर प्रतिष्ठीत लोक उपस्थित होते.


मुलांनी पुष्प सरांनवर उधळून वातवरण अधिकच भावूक केले, शिक्षकांना व विद्यार्थीना  आश्रु अन्नवर झाले. हात जोडून सरांनी निरोप घेतला,आठवणी मात्र साठून राहील्या.




Post a Comment

0 Comments