Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

कोल्हापूर येथे घडलेले लव्ह जिहाद स्कँडल प्रकरणी SP ऑफिस कोल्हापूर निवेदन


सखल हिंद समाजच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवदन दिले.

 कोल्हापूर येथे घडलेले लव्ह जिहाद स्कँडल प्रकरणी SP ऑफिस कोल्हापूर हरुख देसाई यांनी 10 ते 15 मुलींना फसवून त्यांच्या सोबत अनैतिक संबंध ठेवलेत्यांचे अश्लील फोटो/व्हिडिओ तयार करून त्याचा जोरावर ब्लॅकमेल करत मुलींचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला हे दोघे आरोपी त्यांच्यासोबत संबंधात आलेल्या मुलींचे फोटो व्हिडिओ एकमेकांना शेअर करायचेया प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला असून शाहिद सनदे याला पोलीस प्रशासनाने अटक केली आहे.तसेच त्याचे ईतर सातिदार यांच्या वर ही कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

• या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या खालील ठोस मागण्या आहेतः

१) पुलाची शिरोली येथे घडलेल्या गंभीर प्रकरणात शाहरुख नावाचा इसम हादेखील

आरोपी सोबत गंभीर गुन्ह्याचा षडयंत्र / कट रचत होता असे आरोपी कडून समोर आ

आहे. त्यामुळे सदर प्रकरणात शाहरुख याला सहआरोपी करावे. व त्याला तत्काळ

करून कठोर कारवाई करावी.

२) तसेच, शाहरुख व आरोपी यांच्यामधील सोशल मीडिया मधील चेंटिंग ची गांभी

दखल घ्यावी व शाहरुख नामक इसमास तत्काळ सहआरोपी करून अटक करावी.

३) पुलाची शिरोली येथे घडलेल्या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी "विशेष तपास

पथकाची (SIT)" ची नेमणूक करण्यात यावी. व सदर प्रकरणातील टोळीचा पर्दाफ

करण्यात यावा.

४) तपासातून प्राप्त होणारी सर्व माहिती आणि गंभीरता समाजासमोर ठेवण्यात याव

५) प्रशासनाने अमरावती मध्ये झालेल्या घटने ची पुनरावृत्ती कोल्हापूर मध्ये होऊ दे

याकडे गांभीर्याने लक्ष्य द्यावे.

६) प्रशासनाने महिला सुरक्षा संदर्भात विशेष व गांभीर्याने लक्ष्य द्यावे..

-----------+++++++++-----------+++++++------




Tags

Post a Comment

0 Comments