कोल्हापूर :- भाजपा वर्धापण दिना निमित्त टेंबलाई देवी मंदिर परीसर स्वछ करण्यात आला.याप्रसंगी भाजपचे सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे रवींद्र मुदगी यांच्या नेतृत्वाखाली सदरचा उपक्रम घेण्यात आले.भाजप आमदार आमल महाडिक यांच्या आदेशानुसार हा उपक्रम पार पडला.
मंदिर परिसर झाडून कचरा एकत्र करून स्वच्छता करण्यात आली ,यावेळी भाजपचे भागातील सर्व कार्यकर्ते त्याच प्रमाणे कोल्हापूर महानगरपालिकेचे स्वछता कर्मचारी यांचा सहभाग होता, मंदिर परिसर स्वच्छ करून घंटागाडी च्या सहायाने कचर्याची विलेवाठ लावण्यणत आली.मोठ्या प्रमाणात भा ज पा च्या महिला देखिल उपस्थित होत्या.

Post a Comment
0 Comments