वाढते तापमान व पक्षांसाठी वृक्ष प्रेमी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून टेंबलाईवाडीत पक्षांसाठी पानवटा तयार केला.
See Video
कोल्हापूर:- टेंबलाईवाडी शाळेमध्ये वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशनच्या मार्फत पक्षांसाठी पानवटा तयार केला.वाढते उन्हाची तिव्रता व पाणीटंचाई यामुळे अनेक पक्षांचा मृत्यू होत आहे हे लक्षात घेऊन वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन त्याच प्रमाणे या समूहातील सामाजिक कार्यकर्त्यांनी
,टेंबलाईवाडी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना या बद्दल प्रबोधन करून, निसर्ग वाचवण्याची शप्पथ देखील मुलांनी शिक्षक ा समवेत घतली ,पक्षांच्या हिता साठी असा आनेक जल कुंड तयार केला आहे, अशा सामाजिक संस्थेमुळेच निसर्ग व निसर्गप्रेमी लोकांमुळेच जनतेचे प्रबोधन होत आहे,अशा सामाजिक संस्थेचे निसर्ग प्रेम पाहुन सामाजिक संस्थेचेकौतुक करावी तितके कमीच, यावेळी सर्व विद्यार्थी त्याच प्रमाणे मुख्याध्यापक पिंगळे सर ,सामाजिक कार्यकर्ते संजू नाईकवडे व सर्व स्टाफ तसेच वृक्षप्रेमी संस्थेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments