Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

जागतीक महिला दिनानिमित्त, महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा केला सत्कार

 

मानव अधिकार रक्षक मंच कोल्हापूर यांच्या वतीने राजारामपूरी पोलीस ठाणे च्या, महिला कर्मचाऱ्यांचा  पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार.

 कोल्हापूर:- दिनांक 8 मार्च रोजी सारे जग , जागतीक महिला दिन साजरे करते याचे औचित्य साधून     (अंतराष्ट्रीय) मानव अधिकार रक्षक मंच कोल्हापूर यांच्या वतीने राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या याप्रसंगी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री राजेश वाघमारे यांनी महाराष्ट्र पोलीस हेड कॉन्सटेबल सुप्रिया नामदेव कचरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच करवीर तालुका अध्यक्ष श्री सुनिल प्रसाद यांनी जयश्री अनिल पाटील म.पो.हेड कॉन्सटेबल. यांचा सत्कार केला, श्रुती सदाशिव कांबळे  पोलीस कॉन्सटेबल यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला,

या वेळी विशेष सत्कार सायक फौजदार श्री विजय पाटील यांचा ही सत्कार राजेश वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला.

Post a Comment

0 Comments