इचलकरंजी.
आज काल गल्ली बोळात भाईगिरी वाढत असलेल दिसत आहे. हाप्ता वसूली,व्याजाने पैसे देणे,कुळ खाली करणे,सुपारी घेणे हे प्रकार पहायाला मिळतय,चैनि साठी ईजी मनी मिळते हे डोक्यात ठेउन हाली तरुण पिढी बिघडू लागली आहे.आणी कोणीतरी राजकीय पुढार्याच्या आशिर्वाद हे अधिकच सक्रिय होत असलेले पहायाला मिळत आहे.
यांची दहशत सध्या वाढत आहे आसे देखिल वाटते.आशाच एका जर्मनी गॅंग चा व्यक्ती चा वाढदिवस साजरा करण्यात आला.आणि ही खबर पोलीसांना लागली पुढे खाकी ने काय केले ते पहा.
इचलकरंजी मधील *जर्मनी गॅंग यांनी भरचौकात वाढदिवस साजरा* केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी इचलकरंजी येथील जर्मनी गॅंगवर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने इचलकरंजी येथील जर्मनी गॅंगचे सदस्य यांना स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर येथे आणून चांगलीच समज देण्यात आली.
त्याचप्रमाणे जर्मनी गॅंग यांनी ज्या ठिकाणी केक कापला होता त्या ठिकाणी त्यांना नेऊन त्यांच्याकडून पुन्हा असे कृत्य होणार नाही याबाबत त्यांना समज देण्यात आली..
तरुण पिढी ने आशा कृत्या कडे न वळता देश हित,आपल प्रथम कर्तव्य काय या कडे लक्ष द्यावे.जिवन मौल्यवान आहे.याची जानिव ठेवावी.
पोलीस यंत्रणा सतर्क असते हे लक्षात असूदे.

Post a Comment
0 Comments