Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

तपासणी भरारी पथकाने अचानक ,कोणाची तपासणी केली ति पहा.

तपासणी भरारी पथकाने अचानक केली कोणाची  तपासणी.

शरद जोशी शेतकरी संघंटना जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील (साबळेवाडी ) संघटना प्रतिनिधी यांच्या देखरेखी खाली डि वाय पाटील सहकारी साखर कारखानाचे वजन काटे तपासणी करणेत आली, उपस्थितीता मध्ये संघटना प्रतिनिधि तालुका अध्यक्ष बापुसाहेब म्हालुंकर, शाखाध्यक्ष सागर नाईक ,जिल्हाधिकारी प्रतिनिधि पल्लवी पालकर मॅडम, नायब तहसीलदार धमाल, पोलीस निरक्षक प्रतिनिधी संदिप पाटील, निरक्षक वैधमापन शास्त्र कोल्हापूर कासले साहेब, कारखान्याचे मुख्य शेती  अधिकारी .,सुपरवाइजर  काटकर  ,आदी सभासद उपस्थित होते

Post a Comment

0 Comments