कोल्हापूर:- शाळांमध्ये आजून ही मुली असुरक्षित. जिल्ह्यातील अनेक अनुदानित व विना अनुदानित शाळेंत CCTv कॅमेरा नाहीत.
देश भरात अनेक शाळेतील मुलींनसोबत अनेक काळींबा फासणारे प्रकार उघडकीस आले आहेत.अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून यावर उपाय योजना शासनाने करण्यास शाळेंना सुचना देण्यात आल्या आहेत.तरी देखील कोल्हापूर जिल्ह्यातील आनेक शाळेंत अद्याप मुलींच्या सुरक्षित तेचा प्रश्न आजही भेडसावत आहे.पालकांना सतर्क राहुण या सूचंना शाळेतील मुख्याध्यापक ां सतर्क करावे.तसेच अशी कॅमेरा जर शाळेत बसवले नसतील तर ताबडतोब अशा शाळेला सूचना देऊन त्यांनी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरा शाळेत व शाळेच्या आवारात बसवावी. अशा सूचना देऊन देखील एखाद्या शाळेने जर सी सी टीव्ही कॅमेरे बसवले नाहीत तर ,अशा शाळेंच्या मुख्याध्यापकांवर कारवाई त्वरित करावी.किव्हा शाळेची मान्यता का रद्द करु नये ? प्रशासनाने या गोष्टी चा पाठ पुरावा करावा .व अनुचित प्रकार पुन्हा होउ नये.महणून सर्व नागरीकांना सतर्क रहावे.सीसीटीव्ही सुस्थितीत आहे की नाही हे पाहणे देखील तितकेच गरजेचे आहे.

Post a Comment
0 Comments