Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

टेंबलाईवाडी शाळेतील 7 वीतील विद्यार्थींनी निबंध मध्ये चांगल्या सवयी बदल काय म्हणते ते पहा.

               

                            "चांगल्या सवयी "

                    चांगल्या सवयी प्रत्येकाला नसतात ;पण असाव्या लागतात.कारण चांगल्या सवयीमुळे आपल्या आई-वडिलांनी केलेल्या संस्कारा बद्दल कळते. आणि चांगल्या सवयीमुळे आपली दुसऱ्यांशी संवाद करतानाची वागणूक मध्ये कळते.

   आता, चांगल्या सवयी कोणाला म्हणायच्या.

चांगल्या सवयी काय काय असतात.

1.दररोज अंघोळ करणे.

2.कपडे नीट नेटके घालणे.

3.घराची व आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवणे.

4.धूम्रपान करू नये.

5.गोरगरिबांना मदत करावी.

6.आई-बाबांना त्यांच्या कामात मदत करावी.

7.झाडे, फुले ,फळे यांना दररोज पाणी घालावे.

8.आपली नखे न वाढवता वेळोवेळी कापावे.

9.जास्त electric वस्तूंचा वापर करू नये.

10.गुरुजनांचा आदर करावा.

11.आपले काम दुसऱ्यांना न सांगता स्वतः करून मोकळे व्हावे.

12.व्यसना पासून, व मोबाईल पासून लाब रहावे.

 13. सर्वांना म्हणजे लहानापासून ते मोठ्यांपर्यंत लागू पडते." तो हे कुणीही स्वतःशी या दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीशी खोटे बोलू नये."

कारण ,"एकदा की माणूस खोटे बोलायला लागला त्याला खरे बोलणे काय असते.याचं महत्वच माहिती असणार नाही व अशी माणसे खोट बोलून बोलून धूर्त बनायला लागतात."म्हणूनच सर्वांनी चांगल्या सवयी आपल्या अंगी घ्यावे.व चांगल्या सवयींचा महत्त्व सर्वांना सांगावा .मझे आई वडील ,व गुरुजन हे माझे शिल्पकार आहेत.

   

 नाव- आफिया अमजद पटेल.

 ईयता :- 7 वी ब

टेंबलाईवाडी ,विद्यालय कोल्हापूर                    

___________________________________




Post a Comment

0 Comments