२३ नोव्हेंबर ...
विजयी आमदार राजेश क्षिरसागर..
कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत गेले १५ दिवस महायुती, भाजपाचे चे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकदिलाने, मेहनत घेतली, काम केले, विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीत महायुती सामोरी गेली, त्यामुळेच आज लाडक्या बहिणींनी मतांचा आशीर्वाद महायुतीला दिला आहे,हे स्पष्ट आहे
महायुती चे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, प्रमुख नेते ,वरीष्ठ नेते , महिला कार्यकर्त्यांनी यांनी घरा घरात,गल्लीपासुन ते चौका चौकात मतदारांना यशस्वी संपर्क केला,सभा, पदयात्रा, मेळावे,बैठका यातुन शिवसेना उमेदवार राजेश क्षिरसागर यांच्या मागे जनमत उभे केले, यामुळे विजय आपलाच आहे हे निश्चित झाले महायुती चे कार्यकर्ते पदाधिकारी नेते यांच्या मजबूत प्रचार यंत्रणामुळे शक्य झाले,यासाठी आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. ,असे भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश जाधव यांनी पत्रका द्वारे कळवले.
___________________________________



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या