गडमुडशिंगी गावचे ग्रामदैवत धुळसिद्ध बिरदेव मंदिराच्या सुशोभीकरणासाठी मा. आ.अमल महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून एक कोटी निधी मंजूर
सप्टेंबर ०९, २०२४
0
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गडमुडशिंगी गावचे ग्रामदैवत धुळसिद्ध बिरदेव मंदिराच्या सुशोभीकरणासाठी मा. आ.अमल महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून मंदिराच्या सभामंडप आणि भांडारखान्याचे काम केले जाणार आहे. हा निधी खेचून आणल्याबद्दल मा. आ. अमल महाडिक यांचे गड मुडशिंगी ग्रामस्थांतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या