Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

टेंबलाई नका तरुण मंडळ श्री गणेश मिरवणूक उद्घगाटन , मा सतेज पाटील यांच्या हस्ते झाले.

कोल्हापूर:-

टेंबलाई नका तरुण मंडळ  गणेश उत्सव 2024 यामध्ये राजारामपुरी गणेश आगमन मिरवणुकीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील  यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घघाटन समारंभ पार पडला यावेळी श्री योगेश हातलगे विश्वनाथ साळुंखे विशाल जाधवअध्यक्ष रियाज शेख उपाध्यक्ष ओम खांडेकर प्रेम सोनुले मंडळाचे सर्व कार्यकर्ते व भागातील नागरिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments