भुदरगड :- कुर येथील श्री राम दूध संस्थेतर्फे संस्थेचे चेरममन जि प सदस्य जीवन दादा पाटील यांच्या सहभागातून महिलांना मोफत गणपतपुळे मार्लेश्वर नाणीज व पावस ट्रिप मध्ये 100 महिलांचा सहभाग उपस्थित मा सरपंच संदीप पाटील ग्रा प सदस्य कल्पना पाटील रंगराव देसाई पांडुरंग हळदकर दत्तात्रय हळदकर पांडुरंग प्रभावळे प्रकाश मिसाळ एसटी चालक संभाजी देसाई अमोल कोळी व संस्थेच्या सर्व सभासद महिला

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या