Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

भारतीय स्वातंत्र्य दीन चिरायु होवो..



भारतीय स्वातंत्र्य दीन चिरायु होवो..!
जय हिंद..!

इचलकरंजी 15/8/24
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारती मध्ये ७८व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे* यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला.

यावेळी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चौगुले, संचालक बाबुराव पाटील, महेश सातपुते, बंडोपंत लाड, रमेश पाटील, अविनाश कांबळे शैलेश गोरे, सचिन देवरुखकर, योगेश पाटील, बँकेचे सी ई ओ संजय शिरगावे, जनरल मॅनेजर दीपक पाटील, किरण पाटील, चीफ मॅनेजर आण्णासो नेर्ले यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments