Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

आजरा, मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत आजरा ग्रामीण रूग्णालयात आरोग्य योजनाचे उदघाटन

 


दि:-15/8/24.आजरा.

मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत आजरा ग्रामीण रूग्णालयात आरोग्य योजनाचे उदघाटन 


आजरा तालुक्यातील मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत आजरा ग्रामीण रूग्णालय येथे १५ ऑगस्ट २०२४ पासून महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत ह्या योजना एकत्रित पणे सुरू  केल्याने एकून बाराशे शहान्न्व आजारावर उपचार केले जाणारं असल्याचे वैद्यकिय अधिकारी डाॅ. अमोल पाटील यांनी  सांगितले तसेच ही योजना सर्व रेशन धारकांना उपयुक्त असल्याने तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घेण्याचा आवाहन केले.  यावेळी सीएएच प्रक्रिया संवाद चे तालूका समन्वयक काशिनाथ मोरे यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करून , स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, यावेळी त्यांनी  महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनांची माहिती दिली. आरोग्य मित्र तुकाराम कामत यांनी या योजनेच्या उपचारादरम्यान लागणारी कागदपत्रे व नियमांची माहिती  दिली.

Post a Comment

0 Comments