बहुजन भिमसेना पक्ष
कोल्हापूर:-
बहुजन भिमसेना जनसंपर्कप्रमुख माननीय विराज शंकर शिंदे यांच्या वतीने आणि महाराष्ट्र पदाधिकारी कार्यकर्ते व
संस्थापक अध्यक्ष मोहनरावजी मस्के यांच्या आदेशानुसार आज कोल्हापुरातील जवाहर नगर परिसर कार्यालयावर महिला ताई व बांधवांना नागरिकांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता आज दिनांक 25/08/2024 आज रोजी नोंदणी कॅम्प घेण्यात आला यावेळी विशेष मान्यवर उपस्थित होते माननीय विनोद पाटील व माननीय सुनील व अनिल आणि बालवाडी शिक्षिका शिंदे ताई सोनवणे व बहुजन भीमसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते युवा कार्यकर्ते प्रणव शिंदे, ऋतिक सुतार, राज पवार, अवधूत माने, नशिबन दादा मिया बांगी, अस्मिता ताई शेरखाने उपस्थित होते . यावेळी माननीय विराज शंकर शिंदे यांच्याकडून विशेष मार्गदर्शन करण्यात आले . आणि योजने संदर्भात माहिती पुरवण्यात आली या कॅम्पचे व कार्यक्रमाचे व्यवस्थापन उर्मिला ताई विराज शिंदे व कुमारी चायना विराज शिंदे यांनी केले होते आणि कार्यक्रम कॅम्प व्यवस्थित पार पडला. त्या बदल पदाधिकार्यांनी कार्यकर्तेंचे आभार मानले.
अशाप्रकारे पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आपण बहुजन भिमसेना पक्षाला कॉन्टॅक्ट करून योजनेचा लाभ घेऊ शकता .या करता संपर्क करा या नंबर 8055414199 . असे आव्हान विराज शंकर शिंदे यांनी केले या वेळी केले.

Post a Comment
0 Comments