Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

भ्रष्ट यंत्रणेवर अंकुश कोणाचा?

 

   भ्रष्टाचाराची कीड देशाला                लागली आहे.

 फ्रीडम स्ट्रगलचा असा दुरुपयोग  सनदी अधिकारी ,   उच्च अधिकारी क्लास 1/4 पासून ते अधिकारी -  कारकून लिपिक कर्मचारी यांची अभद्र साखळी टोळी सह संघटित स्वरूपाची करत असून संस्थात्मक पातळीवर कार्यरत आहे , त्याला म्हणून मी authority based curruption संबोधतो , पुढे त्याला मंत्री स्तरावर ही ग्राह्य मान्यता मिळून राज्य मंत्रिमंडळात छुपा पाठिंब्याने मूर्त स्वरूप प्राप्त होते  , राजरोस भ्रष्टाचाराचा महापूर व तीव्र प्रचंड सरकारी अनास्थे च्या लाटा लोकशाही चा गळा घोटला , कुंचंबना घटना सविंधाण ची केली  कायदा तुडवणे ,मुर्गुळून पाडणे ,कुचकामी यंत्रणा निर्मिती    करून सदाबहार वरकमाई  जोडधंदा शासन उपरो क्ष  सरकारी.  वातानुकूलित इमारती मध्ये चळवळा जातो.भ्रष्टाचारावर अंकुश कोण ठेवणार ,हा तर मनाला भेडसवणारा प्रश्न बणला आहे.भ्रष्टाचार उघड करणारे आनेक जन या जगातून उठवले गेले,पण यंत्रणा गेंड्याची कातडी पाघरुन रासरोस पणे समाजापुढे वावरत आहेत. याला कारणीभूत कोण आहे? चिरीमिरी घेतल्याशिवाय खालेल आण्ण  पचत नाही.म्हणून लाचलुचपत विभाग ााची प्रामणीकपणे पुढे येण्याची गरज भासत आहे.

Post a Comment

0 Comments