हातकणंगले पेठ वडगाव महाराष्ट्रीयन बेंदूर सणानिमित्त पेठ वडगाव येथे काढण्यात आलेल्या बैलांच्या मिरवणुकीत आमदार राजु बाबा आवळे सहभागी झाले होते.
👆VIDEO 👆
शेतकरी, बैलगाडा शर्यत खेळणारे शौकीन आपल्या बैलाची मुलांसारखी काळजी घेतात हे पाहून समाधान वाटले आसे ते म्हणाले. बैलगाडा शर्यतीमुळे बैलांना पुन्हा सोन्याचे दिवस आल्याचे चांगले चित्र दिसत आहे.
मिरवणूक वाजत गाजत बैल जोडी सह पेठ वडगांव मध्ये निघाली ,आणी आमदार ही हालगीच्या ठोक्यावर नाचू लागले.मंत्रमुग्ध होउन सर्वांनी बेंदराचा आंनद लूटला .
_____________________________

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या