राधानगरी धरण 82:69%भरले,
पावसाची रिम-झिम चालूच
आज सुत्रांकडून दि 22/7/25 रोजी सकाळी 6 वा मिळालेली
अपडेट अनुसार .काल दिवसभर सतत पावसाची रीप रीप चालूच होती.राधानगरी धरण सुमारे 82:69%भरले आहे.धरण परीसरात पावसाचा जोर कायम राहील ा आहे.त्यामुळे धरणाची पाणी पातळी 339.51 फूट गाटली आहे. तसेच आज अखेर पाणी साठा 6915:30 द.ल.घ.फु असा आहे.सकाळी 6 वा 152 ,mm, पावसाची नोंद झाली आहे.
1 जून पासून आज आखेर पर्यंत पडलेल्या पावसाची ऐकूण 2417 mm आशी माहिती मिळाली आहे
धरणातून विद्युत गृहासाठी 1450 क्युसिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पावसामुळे नद्या,नाले,ओढे तुडूंब वहात असून नदी काठच्या लोकांना , सतरकतेचा इशारा देण्यात आला आहे.
सावधान रहा सतर्क स्वतःची काळजी घ्या
-------------------------------------------

Post a Comment
0 Comments