Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरीकांच्या सुरक्षेसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या महापालिका प्रशासनाला सुचना


 संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर नदी
काठच्या नागरीकांच्या सुरक्षेसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या महापालिका प्रशासनाला सुचना


कोल्हापूर:-दि 22 जूलै24.
गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहेपरिणामी पंचगंगा नदीचं पाणी इशारा पातळीवर आले आहेअशावेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी महापालिका अधिकार्यांसोबत शुक्रवार पेठ परिसराची पाहणी केलीतसेच प्रशासनाला काही सूचना देखील केल्या.

गेल्या  दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्यानेनद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहेपंचगंगा नदी इशारा पातळीवर गेल्यानेजिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहेया पार्श्वभूमीवर युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आज सकाळी महापालिकेच्या अधिकार्यांना सोबत घेऊनपुराचा फटका बसणार्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पाहणी केली.

   शुक्रवार पेठेतील गायकवाड वाडाजगद्गुरु शंकराचार्य मठगवत मंडई परिसरात सर्वप्रथम पुराचे पाणी शिरतेत्यामुळे अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडेअग्निशामक दलाचे प्रमुख मनिष रणभिसे यांच्यासह अग्नीशामक दलाचे कर्मचारी आणि कृष्णराज महाडिक यांनी गायकवाड वाडाजवळ राहणार्या कुटुंबीयांची भेट घेतलीपुराच्या काळात रोगराई वाढण्याची शक्यता असतेत्यामुळे महापालिका यंत्रणेकडून धूरऔषध फवारणी करण्याबाबत त्यांनी सुचना केल्यातसेच शंकराचार्य मठाच्या परिसरातील आणि गवत मंडईत परिसरातील नागरिकांचे स्थलांतरण करण्यासाठी उत्तरेश्वर पेठेतील शाळेची पाहणी केली आहेया सर्व परिसराची स्वच्छता करून स्थलांतरीत नागरिकांना मुलभूत सुविधा मिळाव्यातयासाठी महाडिक यांनी सूचना केल्यातसेच कृष्णराज महाडिक यांचा मित्रपरिवार पूरबाधित नागरिकांच्या मदतीसाठी सदैव सज्ज असेलअसं सांगण्यात आलंस्थलांतरीत नागरिकांना ब्लँकेटस्कोरडा खाऊ यासह आवश्यक ती मदत मिळते की नाहीहे पाहण्याची जबाबदारी आपल्या मित्रमंडळींवर असल्याचं त्यांनी सांगितलंयावेळी जयदीप घरपणकरराज मानेपृथ्वीराज मोरेकुणाल भणगेहरीश पाटीलसिद्धार्थ शिराळेसुमित चौगुलेविशाल शिराळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते
----------------------------------------

----------------------------------------

-------------------------------------------

Post a Comment

0 Comments