भारतीय मजदूर संघाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळावा व चहापान कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहून वृक्षरोप देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी महेश जाधव व मजदूर संघाचे प्रदेश सचिव विशाल मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष शिवाजी चौगुले, अमृत लोहार व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments