रुई इंगळी,पुलाला पडलाय खडा.
हातकणंगले दि 24 जूलै 24 रुई कडून इंगळी कडे जाताना डाव्या बाजूला पाणी साचून नदि पुला लगत खड्डा पडला आहे, ह्यामुळे,संभव्य धोक्याची घंटा दिसत आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून ईकडे गांभीर्याने प्रशासनाने लक्ष केंदित करुन ,सद्या पुर परिस्थिती असून त्या मुळे ,pwd अधिकारी वरीष्ठ मंडळीच्या सल्याने नदीवरच्या पुलाची पाहणी करून उपाय योजना वेळीच करावी .
इचलकरंजी शिरदवाड रस्ता बंद असल्याने मोठी वाहतूक या रस्त्यावरून होत आहे, pwd विभागाने लक्ष घालून लवकरात लवकर पुलाचा खडा (दुरुस्ती ) व डागडुगी करावी .
नागरिकांना सतर्क राहून फुलावरून प्रवास करावा. सध्या कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून पोलिस पाटील नितिश तराळ, सुभाष चौगले,व नागरिक यांनी ,बॅरिकेट्स लाऊन घेतले आहे.

Post a Comment
0 Comments