Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

मा. आमदार अमल महादेवराव महाडिक , पूरग्रस्त गावांना भेट देऊन दिलासा,व दिले मदतीचा वादा


 मा. आमदार श्री. अमल महादेवराव महाडिक , पूरग्रस्त गावांना भेट देऊन दिलासा,व दिले मदतीचा वादा केला.

कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून या अनुषंगाने आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गांधीनगर,वळीवडे येथील बिरदेव मंदीर व परिसर, थळ पांढरी मंदीर व परिसर, इंगवले,पवार,तामगावे मळा व परिसर भागाची पाहणी केली. वळीवडे भागात पूराचे पाणी शिरले होते. यावेळी तातडीने गावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली.

ग्रामस्थांनी पूर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या समस्यांची महिती दिली. गावात पाण्याने केलेल्या नुकसानीची महिती घेतली.  ग्रामस्थांना धीर देत पुरामुळे नुकसान झालेल्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी मा.सरपंच ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भाजप पदाधिकारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, सर्कल अधिकारी, गामसेवक, तलाठी व शेतकरी आदी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments