दिनांक 17/07/2024 रोजी वाशिम येथे " मानव सेवा फाउंडेशन" मार्फत गरजू लोकांना कपडे वाटप करण्यात आले. "मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या ".
जिवंतपणे गरजू, दिन दलित ,पिढीत त्यांना मदत करणे हीच ईश्वरसेवा म्हणून" मानव सेवा फाउंडेशन "हे आसे स्तूत्य उपक्रम करत आहे, त्यांच्या या कामाला खरोखर दाद देणे गरजेचे आहे समाजात असे अनेक दानशूर लोकांनी पुढे येऊन त्यांच्या या उपक्रमास हातभार लावावा.9765658422
_____________________________
_




Post a Comment
0 Comments