Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

मुंबई विमानतळावर1.95 करोड रुपये चा गांजा महिले कडून जप्त



मुंबई विमानतळावर  गांजा तस्करीचे मोठे प्रकरण उघडकीस 

बँकोक वरून मुंबईकडे येणाऱ्या विमानतळावर कस्टम अधिकाऱ्याकडून सदरची कारवाई करण्यात आली आहे.बँकॉक वरून मुंबई येथे प्रवास करत असणाऱ्या एका 37वर्ष  महिलेकडून  सुमारे,4273 ग्राम गांजा तपासणी दरम्यान सापडला आहे, तिच्या कडून 9 गांजा चि पाकिट  हस्तगत करण्यात आली आहेत व त्याची किंमत 1.95 करोड ईतकी अशी आहे.सदरच्या प्रकरणात एफ जे खान ह्या महिलेने कबुली दिली आसूण , तिला या कामा साठी मोठ रक्कम मिळणार होती,  तिला ताब्यात घेतली आहे,या प्रकरण ात  आजून कोण आहेत याचा कसून  शोध घेणे सुरु आहे ,तिच्यावर कारवाई  करुन पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments