Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यातील मुलींना चालू शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मोफत केले त्या बद्दल कोल्हापूर मध्ये जलोश.

 


भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर च्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यातील मुलींना चालू शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मोफत केलेल्या निर्णयाबद्दल विवेकानंद कॉलेज, 


         

           ☝ Video  ☝    

कोल्हापूर येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी ,महेश जाधव , जिल्हाध्यक्ष विजय जाधव व इतर प्रमुख पदाधिकारी ,कार्यकर्ते व  विद्यार्थीही मोठ्या संख्येने हजर होते. 

Post a Comment

0 Comments