Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

रुई ग्रामपंचायतची चर्चा सोशल मीडियावर

हातकणंगले:-दि 30 जून24.

रुई ग्रामपंचायतच्या स्मशानभूमीचे हे हाल अशी चर्चा सोशल मीडियावर सद्या वायरल होत आहे. एका दक्ष नागरिकांनी ,ही बाब लक्षात आणून दिले आहे ,यामुळे रुई ग्रामपंचायत खडबडून जागी झाली आहे .सध्या पावसाळ्याचे दिवस असून एखाद्याचा दुर्दैवी अंत झाला तर अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीचे छप्परच राहिले नाही. रुई चा विकस ह्या विषयावर चर्चा रंगु लागली आहे ग्रामपंचायतीने ताबडतोब लक्ष देऊन त्वरित स्मशानभूमीची दुरुस्ती करावी असे नागरिकांतून  चर्चा सध्या व्हायरल होत आहे.

Post a Comment

0 Comments