महिलांना मिळणार महिन्याला 1500 रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024
टिप:नियमा प्रमाणे अर्ज करावा कोणत्याहि मध्यस्थाला पैसे देऊ नये विनंती
• दर महिन्याला 1500 रुपये मिळणार
• दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
• अंमलबजावणी : जुलै 2024
पासून
*पात्रता*
•
वय 21 ते 60 वर्षे
महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे
• विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला आहे
• लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
• राष्ट्रीयकृत बँकेत लाभार्थ्याचे खाते असणे आवश्यक
*अपात्रता*
वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा अधिक आहे.
कुटुंबातील सदस्य आयकर दाता
आहे
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित अथवा कंत्राटी कर्मचारी भारत सरकार किंवा राज्य सरकार च्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त वेतन घेत आहेत.
सदर महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान / माजी खासदार आमदार आहे.
कुटुंबातील सदस्य भारत किंवा राज्य सरकार कार्पोरेशन/ बोर्ड/ उपक्रमाचे अध्यक्ष /उपाध्यक्ष/ संचालक/ सदस्य आहेत
ज्यांच्या कुटुंबाची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे
• कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन नसावे (ट्रॅक्टर सोडून.
*कागदपत्रे*
योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
लाभार्थ्याचे आधार कार्ड व रेशन कार्ड
महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र / जन्मदाखला
सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखाचा दिलेला उत्पन्नाचा दाखला.
बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
पासपोर्ट आकाराचा फोटो
सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
१ ते १५ जुलै पर्यत फॉर्म भरायचा १६ पासुन छाननी आणि तात्काळ जुलै मध्येच याची अंमलबजावणी होईल._____________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या