कोल्हापूर: अंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त छ. शिवाजी पेठ मंडला तर्फे साने गुरुजी वसाहत येथील रावजी सांस्कृतिक भवन येथे योग प्रशिक्षक सागर कांबळे यानी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महेश जाधव व भाजपा जिल्हा सरचिटणीस गायत्री राऊत, संजय सावंत,राजू मोरे,प्रकाश सरनाईक, गिरीश साळोखे,सतीश अंबर्डेकर, श्वेता गायकवाड व इतर पदाधिकारी व भागातील नागरिक उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments