IRB ईमारत विक्रमनगर कोल्हापूर येथे अज्ञात पुरुषाचे सडलेल्या अवस्थेत प्रेत आढळले .
Video पहा
काल रात्री सुमारे आठच्या आसपास आय आर बी विक्रमनगर येथे असलेल्या बंद अवस्थेतील बिल्डिंग मध्ये बेसमेंट मधील पार्किंग इथे साचलेल्या पाण्यामध्ये अज्ञात इसमाचे सडलेला अवस्थेतील प्रेत आढळले आहे पोलीस, तसेच अग्नी शामक दलाचे कर्मचारी घटना स्थळी धावले,बघ्याची गर्दी जमली होती. पुढील तपास वरीष्ठ अधिकारीयांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक तनपुरे करत आहेत.
++++++++++++++++++++++++++++


Post a Comment
0 Comments