Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

पोलिसांनी पडद्याआड वेश्या अड्ड्यावर मारला छापा

 


  ' ग्लॅमर 'फॅमिली वेलनेस  स्पा चा नावावर वेश्या अड्डयावर पोलिसांचा छापा .

कोल्हापूर :-शाहूपुरी गजबजलेल्या ठिकाणी तिसऱ्या गल्लीत असणारे स्पाच्या नावावर वेश्याव्यवसाय चालू असलेली बातमी पोलिसांना मिळाली ग्लॅमर फॅमिली वेलनेस   स्पावर पोलिसांनी अचानक छापा टाकला मालक नागेश रमेश बेळ्न्रवर (वय वर्ष 32)मूळ राहणार हिप्पगिरी ,तालुका: बडचण जिल्हा विजापूर तसेच जागेचा मालक दत्तात्रय गणपती शिंदे राहणार शाहूपुरी तिसरी गल्ली, कोल्हापूर या दोघांनावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्प चालकास अटक केली असून, स्पा मधील दोन पिढीत महिलांनची सुटका करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सिंदकर हे अधिक तपास करत आहेत. 


Post a Comment

0 Comments