Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

रेमंड कंपनी विरोधात 90 कंत्राटी कर्मचारी मुला बाळासह अमरण उपोषण ास बसले .



कागल: दि 25/6/24  पासून गेली नऊ वर्ष रेमंड  कंपनी मध्ये कागल पंचतारांकित MIDC ,येथे काम करणारे कंत्राटी पदतीवर 90 कामगार काम करत आहेत. ते अद्याप कायमस्वरुपी झाले नाहीत. कामगारांनी कंपनी विरोधात सहकुटुंब आमरण उपोषणाला बसले आहेत. सदर उपोषण करताना सहकार्यासह , भ्रष्टाचार निर्मूलनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली ,सक्रिय पाठिंबा दर्शवला व विचारपूस केली , विभागाचे भोसले दोन दिवसात प्रश्न निकाली लावावा व महिला आंदोलन करताना आवश्यक त्या सुविधा ताबडतोब पुरवण्यात याव्यात अशी सूचना केली.
   

 याप्रसंगी शिवसेना माजी तालुकाप्रमुख व सांगाव पंचक्रोशी भ्रष्टाचार विरोधी अन्याय निर्मूलन कमिटी चे अध्यक्ष दिलीपराव पाटील शिवसेना विभाग प्रमुख उत्तम पाटील मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमर शिंदे धोंडीराम कांबळे बाबासो हजारे रवी केसरकर राजू खोत पिंटू आत्तार शिवानंद एकांडे अण्णासो चौगुले संजय मगदूम राजू आवळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

                                                    ____________________________


Post a Comment

0 Comments