किणी वाठार: गेली पंधरा वर्षे सातत्यपूर्ण सेवा देणारी क्लासिक मँगो ज्यूस सेंटर कार्यरत असून हा व्यवसाय पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात आत्म थंड करणारे एकमेव ठिकाण वाठार येथील चौका मध्ये हायवे लगत असणाऱ्या या ज्यूस सेंटर मध्ये दिवसभर ज्यूस पिण्यासाठी ग्राहकांची तुडुम गर्दी असते👇video👇
प्रसिद्ध असणारा मॅंगो ज्यूस ग्राहकांना मोहक ठरत आहे ,इथे केवळ मँगो ज्यूसच नाही तर चिकू ज्यूस, स्ट्रॉबेरी ज्यूस,
देखील मिळतात , हातकणंगले तालूक्यातील मॅंगो ज्यूस किंमत 10 रुपये स्ट्रॉबेरी आणि चिकू ,ज्यूस 15 रुपये असा स्वस्त आणि मस्त तालुक्यातील या ज्यूस सेंटरला चवीसाठी भागात गेला तर भेट द्या.
Post a Comment
0 Comments