कोल्हापूर: दि 24 मे 2024 शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन जुगार अड्यावर ,पोलीसांचा छापा.
सविस्तर हकीकत अशी की निंबाळकर माळ येथील ठिकाणी उघड्यावर तिघेजण जुगार खुलेआम खेळत होते ,सतीश महादेव पाटील वय 52 राहणार शाहूपुरी हॉटेल (राजपुरुष ) पाठीमागे, कलगोंडा भाऊसाहेब पाटील वय 38, रा हारोली शिरोळ ,संदीप वायदंडे राहणार कनाननगर शाहूपुरी. अशी,गुन्हा दाखल केलेले
यांची नावे आहेत जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकून त्यांच्या कडून 2650 रुपये मुदे माला जप्त केला . आणखीन एका कारवाईत 1840 रुपयाचा मुधेमाल या ,हॉटेल शेजारी जुगारसुरू असलेल्या ठिकाणाहून वायदंडे यांच्या कडून मिळाली. पुढील तपास सुरु आहे .

Post a Comment
0 Comments