हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार .सत्यजित (आबा ) पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौक ,इचलकरंजी येथे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवशी बुधवार दिनांक ०१-मे-२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे ,शरद पवार ,बाळासाहेब थोरात यांच्या उपस्तिथी मध्ये जंगी जाहीर सभा होणार आहे तरी आपण सर्वानी मोठ्या संख्येने उपस्तिथ रहावे.असे सुत्रांनी माहिती दिली.

Post a Comment
0 Comments