Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

कोल्हापूरात लोकसभेचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज याची सभा.



लोकसभेचे  उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांची विक्रम नगर कोल्हापूर येथे जाहीर सभा.

 कोल्हापूर दि: 2 मे 24. विक्रमनगर व टेंबलाईवाडी या ठिकाणी आज सायंकाळी  छत्रपती शाहू महाराज यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली.या वेळी भागातील लोक या सभेस मोठ्या संखेने हजर होते.विविध मान्यवरांची भाषणे याप्रसंगी झालीत,सामान्य जनतेला भेडसावणाऱ्य  समस्या जसे गॅस, कॉग्रेस काळात 450 रु होता, आता किती महाग आहे,सोने 24000,हजर होते आता 70,000 पार  झाले.अग्नीविराना कायम नोकरी, 30 लाख तरुण मुला मुलींसाठी नोकरी ,मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना चे प्रश्न,प्रत्येक महिला ला एक लाख रुपये सन्मान निधी महणून देणार ,आसा आजेडा हि.काँग्रेस पक्षच्या वतीने दिला.

 दिल्ली वरून काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यावेळेस ही उपस्थित होते.




सामाजिक कार्यकर्ते तथा आजी माजी नगरसेवक, सुलोचनाताई नाईकवाडी ,शोभाताई कवाळे,खाडे मॅडम, बबन कावडे, आदिल फरास,प्रविण केसरकर, राजेंद पाटील,अनिल शिंदे,राजेंद्र कांबळे,जितेंद्र कांबळे,आम आदमी पक्षाचे,व ईतर घटक पक्षाचे पदाधिकारी,लहान मुले ,दिव्यांग मुले,माता भगनी , ग्रामस्थ  मोठ्य संखेने छत्रपती शाहू महाराज यांच्या सभेला हजर होते. 



Post a Comment

0 Comments