याप्रसंगी मा महेश जाधव व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, बाळ महाराज,जिल्हाध्यक्ष सुजित भाऊ चव्हाण जिल्हाध्यक्ष विजय जाधव, अदील फरास, ऋतुराज क्षिरसागर व इतर महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments